Acharya Ranga Chowk Navratra
And Bahuddheshiy Mandal

View More
Acharya Ranga Chowk Navratra Mahotstav
Garba Dance

View More
Acharya Ranga Chowk Navratra Mahotstav
Social Initiatives

View More
नवरात्र महोत्सव

नवरात्र महोत्सव

पूर्व विभागातील प्रसिध्द श्री आचार्य रंगा चौक नवरात्र महोत्सव व बहुद्धेशीय मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे अधिकृत WEBSITE वर आपले मनपूर्वक स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळातर्फे विवध भक्तिमय व सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात

विविध सामाजिक कार्यक्रम

Flag

घटस्थापने पासून विजयादशमी पर्यंत मंडळाच्या वतीने भजन, भारुड, भावगीत व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येथे. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मांडावासमोर शोभेचे दारूकाम प्रदर्शित करण्यात येथे. प्रतिवर्षी मंडळातर्फे अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यास पूर्व विभागातील नागरिकांकडून उस्त्फुर्त असा प्रतिसाद मिळतो

Flag

अंधजनांचे स्वरनयन ऑर्केस्ट्रा

प्रतिवर्षी मंडळा तर्फे अंधजनांचा ऑर्केस्ट्रा चे आयोजन केले जाते या कार्यक्रमात उत्कृष्ट असे देवीचे भजन
व गायन सादर केले जाते.